भाऊ कदमचं नवं प्रॉडक्ट भाऊ च्यवनप्राश

अभिनेता भाऊ कदमने येणाऱ्या चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमात धमाल उडवून दिली आहे.

Updated: Dec 3, 2015, 11:00 PM IST

मुंबई : अभिनेता भाऊ कदमने येणाऱ्या चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमात धमाल उडवून दिली आहे, भाऊ कदमने काय धमाल उडवली आहे, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून समजणारचं आहे, भाऊ कदम सोबत भारत गणेशपुरे देखील आहेत, भारत गणेशपुरे आणि भाऊ कदम यांची एक धम्माल जुगल बंदी रंगली आहे. हा व्हिडीओ पाहा आणि हास्याचा आनंद लुटा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.