जंगीपूर लोकसभा मतदारसंघ

प्रणवपुत्र अभिजीत मुखर्जी विजयी

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर लोकसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी विजयी झाले.

Oct 13, 2012, 09:48 PM IST