यापुढच्या आंदोलनात केजरीवाल होणे नाही: अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता पुन्हा एकदा नव्या लढ्याचे रणशिंग फुकण्याच्या तयारीत आहेत.
Dec 13, 2017, 08:49 AM ISTजनलोकपालवरुन दिल्ली विधानसभेत गदारोळ
जनलोकपाल विधेयकावरुन दिल्ली विधानसभेमध्ये जोरदार गदारोळ सुरु आहे. जनलोकपाल गोंधळातच मांडण्यात आले. विधानसभा अध्यक्ष एम.एस.धीर यांची जनलोकपालवर चर्चा करण्याची परवानगी दिली. त्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झालेत. त्यांनी अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेत गोंधळ घातला. त्यानंतर सभागृह तहकूब करण्यात आले.
Feb 14, 2014, 04:02 PM ISTजनलोकपाल बिल : राज्यपालांचं मोदींना आव्हान!
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गव्हर्नर कमला बेनीवाल हे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यात लोकपालाच्या नियुक्तीसंदर्भात या दोघांमध्ये आता मतभेद उघड झाले आहेत.
Sep 3, 2013, 12:57 PM ISTअण्णांनी उपोषण सोडले, लढाई मात्र सुरूच!
सशक्त लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी एमएमआरडीए मैदानावर उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांनी प्रकृती अस्वास्थ आणि संसदेतील विदारक चित्र पाहून बुधवारी सायंकाळी आपले उपोषण सोडले. मात्र, भ्रष्टाचार विरोधातील लढाई सुरूच ठेवणार असल्याचे अण्णा यांनी स्पष्ट केले.
Dec 28, 2011, 07:44 PM ISTलोकपालवर लोकसभेत घमासान
लोकपाल विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. सरकारी लोकपालाबाबत विऱोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तर सरकारच्या वतीने नारायण सामी हे भूमिका मांडत आहेत.
Dec 27, 2011, 05:45 PM ISTलोकपालसाठी मुंबई अण्णामय
अण्णांना समर्थन देण्यासाठी रणमैदानावर देशाच्या कानाकोप-यातून लोक जमा होतायत. यामध्ये बच्चे कंपनीही मागे नाही. जुहूतून महात्मा गांधी पुतळा येथून रॅलीला सुरूवात झाली. जुहूतून अण्णा हजारे यांची ट्रकमधून रॅली सुरू झाल्यानंतर प्रचंड जनसमुदाय जमला होता.
Dec 27, 2011, 04:40 PM IST'जनलोकपाल'साठी अण्णांचे हाल
अण्णा हजारे आज मुंबईत येणार आहेत. जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांचं उद्यापासून मुंबईत उपोषण होत आहे. मात्र, मुंबईत येण्यापूर्वी अण्णा आळंदीला जाणार असून ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत.
Dec 26, 2011, 11:22 AM ISTटीम अण्णांनी आंदोलनाचं 'मैदान' मारलं
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण मुंबईतल्या MMRDA मैदानावर २७ ते २९ डिसेंबर पर्यंत होणार आहे. टीम अण्णांनी २६ ते ३० या कालावधीत मैदान बुक केल आहे.
Dec 24, 2011, 02:26 PM ISTअण्णांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
मुंबईत उपोषणाला जागा दिली नाही तर जेलमध्ये उपोषणाला बसणार असा निर्वाणीचा इशारा अण्णांनी सरकारला दिलाय. सरकार हेतूपुरस्सर उपोषणाच्या मार्गात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप अण्णांनी केलाय.
Dec 23, 2011, 01:46 PM ISTसरकारची नियत साफ नाही – अण्णा हजारे
सरकारची जनलोकपालबाबत नियत साफ नाही असा घणाघाती आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केला. राळेगणसिद्धी इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सरकार जनलोकपालबाबत चालढकल करत आहे. सिटीझन चार्टरसाठी वेगळ्या कायद्याची गरज काय असा सवालही अण्णांनी केला.
Nov 30, 2011, 01:16 PM IST