जमीन

Real Estate News : नवं घर खरेदी करताय? देशातील 'या' 2 शहरांमध्ये प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडले, तुम्ही तिथंच राहताय का?

Real Estate : तुमचं घर आहे त्या शहरात काय आहेत प्रॉपर्टीचे दर? जाणून घ्या रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्त्वाचं वृत्त... घर घेण्यच्या विचारात असाल तर पाहा ही बातमी 

 

Jul 1, 2024, 07:30 PM IST

केव्हापासून 'गुंठ्यां'मध्ये मोजली जाऊ लागली जमीन? तुम्हाला माहितीये का हे आहे एका व्यक्तीचं नाव

Land Measurement : जमिनीचे व्यवहार करताना, मोजणी करताना किंवा या विषयावर चर्चा करत असताना अमुक इतके 'गुंठे जमीन' असा उल्लेख तुम्ही किमान एकदातरी ऐकला असेल. 

 

Jan 3, 2023, 02:57 PM IST

झी २४ तास इम्पॅक्ट : मुद्रांक विक्रेता आणि जमीन हडपणाऱ्यावर गुन्हा दाखल

 दोघांवर देवळा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

Feb 14, 2021, 02:03 PM IST

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जमीन राज्य सरकारच्याच मालकीची - एकनाथ शिंदे

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचा दावा फेटाळला

Nov 3, 2020, 08:40 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये केंद्राचा मोठा निर्णय लागू

पाहा काय असतील यामुळं होणारे बदल...

Oct 27, 2020, 04:21 PM IST

चीनने नेपाळची जमीनही हडपली, बांधल्या ९ इमारती

चीनने आता आपला कथित मित्र नेपाळची जमीन देखील हडप केली 

Sep 20, 2020, 03:40 PM IST

लिपुलेखची जमीन भारताने आम्हाला परत करावी - पंतप्रधान ओली

लिपुलेखवरुन ओली यांचे भारतावर आरोप

Jun 11, 2020, 09:45 AM IST

भूसंपादनाचं धक्कादायक वास्तव : ७२ लाखांच्या जमिनीसाठी दोन रुपये!

धकाते यांची तब्बल ३७९ चौरस मीटर जमीन रस्त्यासाठी भूसंपादित करण्यात येणार आहे

Jul 18, 2018, 10:05 AM IST
भूसंपादनाचं धक्कादायक वास्तव : ७२ लाखांच्या जमिनीसाठी दोन रुपये! PT5M52S

भूसंपादनाचं धक्कादायक वास्तव : ७२ लाखांच्या जमिनीसाठी दोन रुपये!

भूसंपादनाचं धक्कादायक वास्तव : ७२ लाखांच्या जमिनीसाठी दोन रुपये!

Jul 18, 2018, 10:02 AM IST
PT2M24S

शिर्डी संस्थानच्या जमीन खरेदीवर निर्बंध

शिर्डी संस्थानच्या जमीन खरेदीवर राज्य सरकारनं निर्बंध आणलेत.

Jun 27, 2018, 07:33 PM IST

हक्काच्या जमिनीसाठी ७० वर्षीय वृद्धा उपोषणाला

हक्कासाठी गेली दहा वर्षं सरस्वतीबाईंचा सरकार दरबारी पाठपुरावा सुरु आहे. मात्र यंत्रणेनं त्याची साधी दखलही घेतलेली नाही.

Apr 27, 2018, 10:17 PM IST

वर्ध्याहून निघालेल्या नागरिक मोर्चाचे नागपूरच्या संविधान चौकात ठाण

गेल्या अनेक वर्षांपासून ज्या जागी राहत आहोत त्या जागेचे जमिनीचे पट्टे स्वत:च्या नावावर करण्याची मागणी करत वर्ध्याहून निघालेला नागरिकांचा मोर्चा नागपुरात पोहोचला. 

Mar 23, 2018, 10:42 PM IST