भारतातील 'या' गावातील नागरिकांकडे 2 देशांचे नागरिकत्व!
longwa village:भारतात 6 लाखाहून अधिक गाव आहेत. पण काही गाव असेदेखील आहेत जे 2 देशात विभागले गेलेयत. 2 देशांमध्ये विभागला गेलेला गाव कोणता? लोंगवा असे देशात विभागल्या गेलेल्या गावाचे नाव आहे. हे गाव भारताच्या नागालॅण्ड राज्यामध्ये आहे. या गावाचा एक हिस्सा भारतात तर दुसरा हिस्सा म्यानमारमध्ये आहे. त्यामुळे इथल्या लोकांकडे दोन्ही देशांची नागरिकता आहे.हे बिना विझाचे म्यानमारमध्ये फिरु शकतात. या गावाच्या प्रमुखाला अंग असे म्हटले जाते. या गावात कोन्याक जमातीची लोक राहतात.
Jun 13, 2024, 09:15 PM IST'या' राजाच्या होत्या 350 राण्या आणि 88 मुलं, लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी खायचा चिमणीच्या मेंदूपासून बनवलेले औषध
Bhupinder Singh of Patiala : भारतात असे अनेक राजे आणि सम्राट झाले आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्ध होते. आज आपण अशाच राजाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला 350 राण्या होत्या.
May 30, 2024, 01:07 PM ISTदुःख ऐकण्याचं दुकान! ग्राहकांना बोलावून 'हा' माणूस ऐकतो पर्सनल प्रॉब्लम आणि चहाही पाजतो
आजच्या जगात जिथे कुणाला दुःख सांगायला आणि दुःख ऐकायला वेळ नाही तिथे एका माणसाची खास चर्चा होतेय. या माणसाने चक्क दुःख ऐकण्याचं दुकान सुरु केलंय... काय आहे ही गोष्ट...
Jan 17, 2024, 12:20 PM ISTनवरदेव फक्त घोडीवरच का बसतो? अन् तेही पांढरीच घोडी का?
Wedding Rituals : हिंदू धर्मात लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी येतो. तेही शुभ्र पांढऱ्या घोडीवर...पण तुम्ही कधी विचार केला का? नवरदेव मग तो घोड्यावर का येत नाही? 99 टक्के यांचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल.
Dec 2, 2023, 10:42 AM ISTकीबोर्ड वरील अक्षरं A, B, C, D... अशा क्रमाने का नसतात? 150 वर्षांपूर्वीची घटना कारणीभूत
Computer Keyboard Facts: किबोर्डवरील बटणं ही A, B, C, D... अशी योग्य क्रमाने का नसतात असा कधी तुम्ही विचार केला आहे का? तुम्ही विचार तर नक्कीच केला असेल पण तुम्हाला याचं उत्तर ठाऊक आहे का? जगातील जवळजवळ सर्वच किबोर्ड हे QWERTY फॉरमॅटमध्ये का सेट करण्यात आले आहेत तुम्हाला ठाऊक आहे का? यामागे एक खास कारण आहे त्याबद्दलच जाणून घेऊयात...
Aug 24, 2023, 04:57 PM ISTViral Video : हा खरा देवदूत! 'त्या' व्यक्तीने CPR देऊन श्वानाला वाचवलं, नेटिझन्स झाले भावूक
Viral Video : फिरायला आलेला श्वान अचानक बेशुद्ध पडला. त्याचा श्वास थांबला तर अचानक त्या व्यक्तीने CPR दिला अन् मग...
May 29, 2023, 03:53 PM IST'या' गावात आजही आहे दौपद्री! एकापेक्षा जास्त पुरुषांशी विवाह, जाणून घ्या 'या' प्रथेबद्दल
Jara hatke: पूर्वी देशात बहुपती ही सामाजिक प्रथा असायची. पण स्वातंत्र्यानंतर यावर बंदी घालण्यात आली. असं असलं तरी एका छोट्याशा गावात बहुपत्नीत्व ही प्रथा पुन्हा एकदा फोफावत आहे.
Nov 13, 2022, 12:54 PM ISTअबब.... एवढा मोठा पेन, आजवर नाही पाहिला
फार पूर्वीपासून लेखणीचं महत्व राहिलं आहे. पूर्वीच्या काळी लिखाणसाठी दौत किंवा टाक वापरत असत. हळूहळू त्याची जागा पेनानं घेतली. आपण बाजारात विविध प्रकारचे पेन नेहमीच पाहिले असतील पण एक असं ही विक्रमी पेन आहे ज्याची लांबी आहे तब्बल १८ फूट आहे.
Feb 25, 2012, 10:43 PM IST