जानेवारी

जानेवारी महिन्यात तब्बल 16 दिवस बँका बंद; पाहा Bank Holidays ची यादी

Bank Holidays in January 2025: नव्या वर्षाची सुरुवात आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच या नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँका नेमक्या किती दिवस बंद असतील यासंदर्भातील माहिती समोर आली आहे....

 

Dec 27, 2024, 09:54 AM IST

वर्ष संपण्याआधी उरकून घ्या बँकेची कामं, नाहीतर वाढतील अडचणी; काय आहे कारण? पाहून घ्या

Bank News : नव्या वर्षाच्या सुरुवातीला बँकांच्या कामांमध्ये होणार दिरंगाई... कारण अनेक दिवस बंद असतील बँका. पाहा नेमक्या कधी बंद असतील बँका. 

 

Dec 28, 2023, 08:49 AM IST

Royal Enfield Himalayan 450 घ्यायचा नाद आता सोडावा लागणार? नव्या वर्षापासून...

ऑफरोडिंगचं वाढतं वेड पाहता अनेकांचाच कल बाईक राडडिंगकडे आणि त्यातही ऑफरोडिंगकडे दिसून येत आहे. याच कारणास्तव सध्याच्या तरुणाईकडून Royal Enfield Himalayan 450 ला कमाल पसंती मिळत आहे. 

 

Dec 21, 2023, 12:15 PM IST

नव्या वर्षात बदलणार मोठे नियम, तुमच्यावरही होणार परिणाम; New year पार्टीसोबत 'या' गोष्टींचीही घ्या काळजी

New year New Rule : येणारं वर्ष तुमच्यासाठी कसं असेल याचा पुसटसा अंदाज नव्या वर्षात होणाऱ्या काही बदलांच्या माध्यमातून तुम्हाला येऊ शकतो. 

 

Dec 12, 2023, 10:22 AM IST

जानेवारी ते डिसेंबर 12 महिन्यांच्या नावाचे 12 अर्थ! कशी पडली नावे? जाणून घ्या

Months Name Meaning in Marathi: वर्षाच्या 12 महिन्यांच्या नावाचे 12 अर्थ! कशी पडली नावे? जाणून घ्या 

Dec 11, 2023, 04:20 PM IST

Ishta Devata : तुम्हाला माहिती तुमची इष्ट देवता कोण आहे? जन्म महिन्यानुसार जाणून घ्या 'आराध्य' देवतेबद्दल

Ishta Devata : ज्योतिषशास्त्रात आपल्याला इष्टदेवाची पूजा करण्यास सांगितलं जातं. असं केल्याने सर्व संकट दूर राहतात आणि लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. पण तुम्हाला इष्टदेवा माहिती नसेल तर, चला तर मग आज आम्ही तुम्हाला तुमची इष्टदेवता सांगणार आहोत.

Apr 18, 2023, 12:07 PM IST

Horoscope 24 January 2023: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? धनलाभ होणार की नोकरीत यश? पाहा तुमच्या राशीचं आजचं भविष्य

Horoscope 24 January 2023: दिवसाची सुरुवात करम्याआधी राशीभविष्यावर एकदा नजर टाकून घ्या. याच माध्यमातून तुम्हाला आजच्या दिवशी कशासंदर्भात सावध राहिलं पाहिजे किंवा नेमका दिवस कसा असेल याबद्दलचे संकेत मिळतील.

Jan 23, 2023, 10:30 PM IST

Horoscope 23 January 2023 : कसा असेल तुमचा आजचा दिवस; धनलाभ की नोकरीत यश? पाहा तुमची रास काय सांगते

Horoscope 23 January 2023 : दिवसाची सुरुवात करण्याआधी आपण राशीभविष्यावरही एक नजर टाकणार आहोत. यातूनच आजच्या दिवशी तुम्ही नेमकं कुठे सावध व्हायचंय याचेही संकेत मिळतील. 

Jan 23, 2023, 07:40 AM IST

Panchang, 21 january 2023 : आज अमावस्या! शुभकार्य करण्यापूर्वी एकदा पाहूनच घ्या आजचं पंचांग

Panchang, 21 january 2023 : आजचा दिवस सुट्टीचा असला तरीही आजच्या दिवसाचं ज्योतिषविद्येच्या दृष्टीनं महत्त्वंही आहे. त्यामुळं कोणतंही काम करण्याआधी पाहून घ्या शुभ वेळा आणि अशुभ काळ. 

 

Jan 21, 2023, 06:58 AM IST

Panchang, 20 january 2023 : आठवड्याचा शेवट कसा असेल? पाहा आजच्या दिवसाचं महत्त्वं, शुभ मुहूर्त, अशुभ काळ

Panchang, 20 january 2023 : दिवसाची सुरुवात तर झाली आहे. आता तुम्ही आज एखादं शुभकार्य करण्याच्या बेतात असाल, तर पाहून घ्या सर्व शुभमुहूर्त आणि अशुभ काळ

Jan 20, 2023, 08:18 AM IST

Panchang, 10 Jan 2023 : आज अंगारक संकष्ट चतुर्थी; पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा

Panchang, 10 Jan 2023 : आज वर्षातली सर्वात पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी. गणपती गजाननाच्या आशीर्वादानं करा आजची सुरुवात आणि जाणून घ्या पंचांगानुसार काय आहेत आजच्या शुभ वेळा... 

Jan 10, 2023, 07:03 AM IST

Panchang, 7 Jan 2023 : आठवड्याच्या शेवटी नवी सुरुवात करताय? पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा

Panchang, 7 Jan 2023 : दिवसाची सुरुवात करताना तुम्हीही दैनंदिन राशीभविष्याचा आधार घेताय का? त्यासोबतच पंचांगही पाहा. कारण, इथून तुम्हाला कळतील आजचे शुभ आणि अशुभ मुहूर्त.... 

 

Jan 7, 2023, 07:06 AM IST

जानेवारी महिन्यात तब्बल १४ दिवस बँका बंद

बँकांचे कामकाज वेळेत पूर्ण करून घ्या 

Dec 28, 2020, 01:54 PM IST

चेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल

 चेक व्यवहारात होणारे गुन्हे रोखण्यासाठी आरबीयचा निर्णय 

Sep 26, 2020, 04:14 PM IST

'नोव्हेंबरपासून कार्यालय तर जानेवारीपासून शाळा,कॉलेज सुरु व्हावी'

कार्यालय नोव्हेंबरपासून तर शाळा, कॉलेज जानेवारी २०२१ पासून सुरु करावी

Sep 7, 2020, 09:15 AM IST