लालबागच्या सिंहांनी केली जावळीच्या वाघांची शिकार
पहिले दोन सामने अत्यंत वाईट पद्धतीने गमावल्यानंतरही स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या 'लालबाग लायन्स'ने आपल्या लौकिकानुसार खेळ करीत जावळीच्या वाघांची ३४-२३ अशी कत्तल केली.
Jan 20, 2018, 04:57 PM ISTकुलभूषण जाधव मृत्यूदंडाचा देशभर निषेध
पाकिस्तानमध्ये भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. त्याविरोधात आज देशभरात निदर्शन सुरू झाली आहेत.
Apr 11, 2017, 09:09 PM ISTउदयनराजेंच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची दगडफेक
खासदार उदयनराजे भोसलेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. जावळी तालुक्यातील खर्शी मुरा गावात ही घटना घडलीय.
Feb 21, 2017, 07:57 PM IST