जावेद हुसैन

एकेकाळी आईने विकलं, आता बॉलिवूडमध्ये कमवलं नाव

कोणती आई आपल्या मुलाला कधी कोणाला विकू शकते का ? याचं उत्तर तुमच्याकडूनही नाही असंच असेल. पण एका आईने आपल्या मुलाला सर्कसवाल्यांना विकला कारण तो बुटका होता.

Jan 5, 2017, 03:49 PM IST