पत्रकार जे. डे. हत्येप्रकरणी छोटा राजन दोषी, जिग्ना वोरा निर्दोष
पत्रकार जिग्ना वोरा हिला निर्दोष असल्याचं म्हटलं आहे.
May 2, 2018, 12:12 PM ISTस्पेशल रिपोर्ट: काय घडलं पत्रकार जे. डेंच्या हत्येदिवशी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 09:46 AM ISTस्पेशल रिपोर्ट: काय घडलं पत्रकार जे. डे. यांच्या हत्ये दिवशी?
या प्रकरणात एशियन एज या वृत्तपत्राच्या मुंबई डेप्युटी ब्युरो चीफ आणि महिला पत्रकार जिग्ना व्होरा यांना अटक झाल्यामुळे खळबळ माजली होती.
May 2, 2018, 09:35 AM ISTपत्रकार जे. डे यांच्या खुन्यांना शिक्षा मिळणार? बुधवारी निकाल
सर्व देशाची नजर असलेल्या पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्याप्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय २ मे या दिवशी निकाल सुनावणार आहे.
May 1, 2018, 10:09 PM ISTजे डे हत्या : जिग्ना व्होराला जामीन मंजूर
पत्रकार जे.डे. हत्याप्रकरणातील आरोपी जिग्ना व्होरा हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सेशन्स कोर्टाने 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जिग्नाचा जामीन मंजूर केला आहे.
Jul 27, 2012, 10:47 PM ISTजिग्ना वोरावर नार्को टेस्टची मागणी न्यायालायने फेटाळली
वरिष्ठ क्राईम रिपोर्टर जिग्ना वोराच्या न्यायालयीन कोठडी ५ डिसेंबर पर्यंत वाढ करण्यात आली असून तिच्यवर नार्को टेस्ट करण्याची पोलिसांची मागणी मकोका न्यायालयाने फेटाळून लावली.
Dec 1, 2011, 12:22 PM IST