मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंची जोरदार खडाजंगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 04:08 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंची जोरदार खडाजंगी
विधानपरिषदेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धनंजय मुंडेंची जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्त्युतर दिलं.
Mar 29, 2017, 01:19 PM ISTमराठा आरक्षणाच्या श्रेयावरून मुंडे आणि तावडे यांच्यात जोरदार खडाजंगी
मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरु झाल्याची पाहायला मिळतंय. मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधान परिषदेत कोण मांडणार यावरुन विनोद तावडे आणि विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
Dec 8, 2016, 04:06 PM ISTभाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी
हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची जोरदार खडाजंगी झाली. नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वसामान्यांना त्रास होत असल्याची भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली.
Nov 15, 2016, 07:26 PM IST