‘त्या’ अल्पवयीन नराधमाला फाशी द्या- ‘निर्भया’चे कुटुंबिय
दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सुनावण्यात आलेली तीन वर्षाची शिक्षा आपल्याला मान्य नसून त्याविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं निर्भयाचे कुटुंबिय म्हणाले. शिवाय `त्या`नराधमाला फाशीचीच शिक्षा हवी, अशी मागणीही त्यांनी केली. जुवेनाईल कोर्टाच्या निकालाबाबत त्यांनी निराशा व्यक्त केली.
Sep 1, 2013, 08:41 AM ISTदिल्ली गँगरेप - अल्पवयीन आरोपीला ३ वर्षाची शिक्षा
दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवत ज्युवेनाईल कोर्टानं तीन वर्षाची शिक्षा सुनावलीय. `निर्भया`वर क्रूरपणे बलात्कार करणाऱ्या `सहाव्या` आरोपीचं वय न पाहता, त्यालाही सर्वसामान्य आरोपींप्रमाणं शिक्षा द्यावी, या याचिकेला सुप्रीम कोर्टानं फेटाळलं होतं. त्यानंतर शनिवारी हा निर्णय देण्यात आला.
Sep 1, 2013, 08:17 AM ISTमुंबई गँगरेप : पाचपैकी एक आरोपी बालसुधारगृहात
मुंबई गँगरेप प्रकरणातला पाचपैकी एक आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आरोपीच्या भावानं दिलेल्या शाळेच्या दाखल्याच्या आधारे या आरोपीला जुवेनाईल कोर्टात सादर करण्यात आले. तिथून डोंगरीच्या बालसुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.
Aug 31, 2013, 11:58 AM ISTमुंबई गँगरेप : ‘अल्पवयीन’ आरोपी स्वस्तात सुटणार?
मुंबई गँगरेप प्रकरणातला पाच पैकी एक आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता निर्माण झालीय.
Aug 30, 2013, 09:52 PM IST