झाडाची फांदी

मुलुंड येथे ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले, लोकल उशिराने

मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात आज सकाळी ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले. त्यामुळे  गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. 

Jul 6, 2019, 11:24 AM IST

झाडाची फांदी पडून एकाचा मृत्यू

झाडाची फांदी पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.

Jun 25, 2018, 08:13 AM IST