टू जी घोटाळा : १९ जणांची निर्दोष मुक्तता
टूजी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या पटियाळा कोर्टाने ए राजा आणि कनिमोळीसह १९ जणांची मुक्तता केली आहे.
Dec 21, 2017, 11:29 AM ISTटू जी घोटाळा :पी चिंदबरम् यांना दिलासा
केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदबरम यांच्या टू जी घोटाळ्यातील भूमिकेबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. याविरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका सर्वोच्य न्यायालयाने फेटाळल्या. त्यामुळे चिंदबरम् यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Aug 24, 2012, 10:54 AM ISTटू जी घोटाळा : पी चिंदबरम याचिकेवर सुनावणी
सुप्रीम कोर्टात आज केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदबरम यांच्या टू जी घोटाळ्यातील भूमिकेबाबतच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
Aug 24, 2012, 10:21 AM IST