ट्रॅक्टर ड्रायव्हर

गिरीश महाजन झाले ट्रॅक्टर ड्रायव्हर

जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडल्याने राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यात जलयुक्तशिवार योजनेतून बांधण्यात आलेले साखळी बंधारे पहिल्याच पावसांत भरल्याने  या बंधाऱ्यांची पाहणी करून जलपूजन केले. 

Jun 26, 2016, 09:56 PM IST