ठकसेन बाळासाहेब खैरे पाटील

नेत्यांनाही 'आवाज' देणारा ठकसेन अटकेत

करोडपती ठकसेन बाळासाहेब ऊर्फ दिगंबर खैरे पाटीलला उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली आहे. मुळचा हिंगोलीचा असलेला हा ठकसेन अक्कलकोटमध्ये स्थायिक झाला आहे. तमाशा कलावंत असणा-या या ठकसेनाकडं विविध नेत्यांच्या आवाजात बोलण्याची लकब आहे.

Dec 18, 2011, 04:55 PM IST