ठाणे महानगरपालिका निवडणूक

तिकीट न दिल्याने ठाणे शहर भाजप पदाधिका-यांमध्ये नाराजी

कित्येक वर्षं पक्षाचं निष्ठेनं काम करुनही तिकिट नाही मात्र दोन दिवसांपूर्वी बाहेरुन आलेल्यांना तिकीटं दिल्यानं ठाणे शहर भाजप पदाधिका-यांमध्ये कमालीची नाराजी आहे. 

Feb 5, 2017, 06:33 PM IST

ठाण्यात पक्षनिष्ठेपेक्षा घराणेशाही वरचढ

महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीला ऊत आलाय. ठाण्यात तर शिवसेनेत प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांना तकिटं देण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही. 

Feb 4, 2017, 12:10 PM IST

ठाणे महापालिका निकाल १७ फेब्रुवारीलाच

ठाणे मनपाची मतमोजणीही १७ फेब्रुवारीलाच होणार आहे. ठाण्याचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीच मतमोजणी करण्यासाठी ठाणे मनपा प्रयत्नशील होती.

Feb 6, 2012, 09:42 PM IST

चड्डी-बनियन गँगची अफवा सेनेचीच - आव्हाड

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे फोडाफोडीचे राजकारण संपल्यानंतर ठाणे महापालिकेच्या निवडणूक रणसंग्रामात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी गाजत आहेत. जनतेच्या प्रश्नांपेक्षा नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांनीच राज्यातल्या निवडणुका गाजत आहे.

Feb 6, 2012, 09:18 PM IST