डीएसपी

Harmanpreet Kaur Contro: ही पहिली वेळ नाहीच... जेव्हा फेक डिग्रीमुळे गेलं DSP पद!

Harmanpreet Kaur Fake Degree: आयसीसीने (ICC Action) देखील हरमनप्रीतवर कारवाई केली आहे. मात्र, हरमनप्रीत आणि वाद हे समीकरण (Harmanpreet Kaur Controversy) नवं नाही. याआधी देखील हरमनप्रीत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

Jul 25, 2023, 06:16 PM IST

हाथरस प्रकरणात योगी सरकारची कारवाई, एसपी, डीएसपी, इन्सपेक्टर निलंबित

हाथरस प्रकरणात योगी सरकारची मोठी कारवाई 

Oct 2, 2020, 09:08 PM IST

क्रिकेटर सुषमा वर्मा बनणार डीएसपी, सरकारची घोषणा

टीम इंडियाची खेळाडू मुळची हिमाचलची असणारी क्रिकेटर सुषमा वर्माला राज्य सरकारने डीएसपी बनवण्याची घोषणा केली आहे. भारतीय महिला संघात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची ती विकेटकीपर होती.

Jul 25, 2017, 01:03 PM IST

हरमनप्रीतला पंजाब सरकारकड़ून पोलीस उपाधीक्षक पदाची ऑफर

भारताला वर्ल्ड कप फायनल गाठून देणा-या हरमनप्रीत कौरला पंजाब सरकारनं पोलीस उपाधीक्षक पदाच्या नोकरीची ऑफर दिलीय. 

Jul 24, 2017, 10:19 PM IST

श्रीनगरमध्ये डीएसपीची जमावाकडून हत्या, मृतदेहाची ओळख पटवणंही कठिण

श्रीनगरच्या एका मुख्य भागातील मस्जिदच्या जवळच जमावानं मारहाण करत डीएसपी मोहम्मद अयूब यांची हत्या केलीय. 

Jun 23, 2017, 11:03 AM IST

डीएसपींनी धुतले चारा घोटाळ्यातील दोषीचे पाय...

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळ्यातील दोषी लालूप्रसाद यादव सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. पण, याच लालूंच्या दिमतीला पोलिसांना रात्रंदिवसा एक करावा लागतोय. एव्हढच नाही तर डीएसपींकडून आपले पाय धुवून घेण्याचीही लालूंची मजल गेलीय.

Jan 30, 2014, 12:57 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x