रिलायन्स जिओनंतर या कंपनीचा धमाका, १४९९च्या स्मार्टफोन सोबत वर्षभर इंटरनेट फ्री
स्मार्टफोन युजरची सध्या चलती दिसून येत आहे. रिलायन्स जिओने इंटरनेट टेडासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. त्यामुळे अन्य कंपन्यांनी आपल्या इंटरनेटमध्ये मोठी कपात केली. आता डेटाविंड या कंपनीने १४९९च्या स्मार्टफोन सोबत वर्षभर इंटरनेट फ्री देण्याचे जाहीर केलेय.
Aug 13, 2016, 04:22 PM ISTअवघ्या तीन हजारांत ४जी स्मार्टफोन, वर्षभर इंटरनेट फ्री
स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध करुन देणारी डेटाविंड ही मोबाईल कंपनी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये स्वस्त ४ जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. याची किंमत अवघी तीन हजार रुपये असणार आहे. त्यासोबतच पहिले १२ महिने इंटरनेट फ्री दिेले जाणार आहे.
Dec 14, 2015, 09:03 AM ISTतीन हजाराचा मोबाईल... अन् वर्षभर इंटरनेट फ्री!
स्वस्त दरात मोबाईल फोन उपलब्ध करून देणाऱ्या 'डेटाविंड' या कंपनीनं आपल्या ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिलीय.
Jan 27, 2015, 06:56 PM ISTनिर्मितीसाठी झुकलं खाली धरतीवर ‘आकाश’
विद्यार्थ्यांसाठी स्वस्त टॅबलेट म्हणून गाजावाजा करण्याता आलेल्या ‘आकाश’ या टॅबलेटचा पुरवठा जेव्हढ्या प्रमाणावर व्हायला हवा तेवढ्या प्रमाणात तो झालेला नाही, असं आता उघड झालंय.
Mar 23, 2013, 01:14 PM IST'आकाश'चं नवं व्हर्जन त्याच किमतीत!
जगातला सगळ्यात स्वस्त टॅबलेट पीसी असलेल्या आकाश मध्ये असणाऱ्या त्रुटी लक्षात आल्यावर त्यात सुधारणा करून नवं व्हर्जन बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांना चांगला आणि उत्तम दर्जाचा टॅब त्याच किमतीत मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे .
Jan 14, 2012, 04:44 PM IST