हेडली ना तुरुंगात, ना रुग्णालयात... वकिलाचा दावा
कैद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हेडलीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतं होतं
Jul 26, 2018, 12:03 PM ISTसेलिब्रिटी अँकर: डेव्हिड हेडलीचा बाळासाहेबांविषयी गौप्यस्फोट
डेव्हिड हेडलीचा बाळासाहेबांविषयी गौप्यस्फोट
Mar 28, 2016, 04:37 PM ISTडेव्हिड हेडलीनं केली होती सेनाभवनची रेकी
डेव्हिड हेडलीनं केली होती सेनाभवनची रेकी
Mar 26, 2016, 04:31 PM ISTबाळासाहेबांना धडा शिकवायचा होता हाफीजला : हेडली
बाळासाहेबांना धडा शिकवायचा आहे, असे मला हाफीज सईदेने सांगितलं होते. काम पूर्ण करायला ६ महिने लागतील असे मी हाफीजला सांगितलं होते. तसेच सीबीआय मुख्यालय तन्ना हाऊस, महाराष्ट्र विधानभवनची रेकी केली होती. मात्र, इस्त्राईल दुतावासाची रेकी केली नव्हती, अशी कबुली २६/११ हल्ल्यातील माफिचा साक्षीदार अतिरेकी डेव्हिड हेडली यांनी दिली.
Mar 26, 2016, 11:11 AM ISTबाळासाहेब ठाकरे यांना धडा शिकवायचा होता : हेडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2016, 11:00 AM ISTभारतावरचा हल्ला 'त्या' घटनेचा बदला घेण्यासाठीच : हेडली
पाकिस्तानी-अमेरिकी अतिरेकी आणि मुंबईतील २६/११ हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. १९७१ साली त्याच्या शाळेवर भारतीय लष्कराने केलेल्या कथित बॉम्ब हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तो लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संस्थेत दाखल झाल्याचे त्याने सांगितले.
Mar 25, 2016, 10:59 AM IST'बाळासाहेब 'हिट लिस्ट'वर होते याचा अभिमान'
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बाळासाहेब हिट लिस्टवर होते, यावर अनोखी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, 'लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनेच्या 'हिट लिस्ट‘वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, हे ऐकून आम्हाला अभिमान वाटतो.'
Mar 24, 2016, 08:46 PM ISTएलईटीकडून बाळासाहेबांना मारण्याचे दोनदा प्रयत्न
एलईटीकडून बाळासाहेबांना मारण्याचे दोनदा प्रयत्न
Mar 24, 2016, 08:36 PM ISTबायकोबद्दल प्रश्न विचारू नका : डेव्हिड हेडली
डेव्हिड हेडलीला पहिल्याच दिवशी पत्नी शाजिया गिलानी हिच्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. पण, त्या प्रश्नाला हेडलीने स्पष्ट शब्दात नकार दिला. आपल्याला बायकोबद्दल प्रश्न विचारू नयेत असे हेडलीने सांगितलं.
Mar 23, 2016, 09:20 PM ISTठाकरेंना उडवण्यासाठी हेडली रेगेंचा असा करत होता वापर...
उद्धव ठाकरे यांचे पीए राजाराम रेगे यांची मदत घेऊन लष्कर-ए-तोयबा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करणार होते, असा गौप्यस्फोट दहशतवादी डेव्हिड हेडलीनं आजच्या साक्षीत केलाय.
Feb 13, 2016, 08:51 PM IST'रेगेंच्या मदतीनं ठाकरेंवर हल्ला करण्याचा होता प्लान'
'रेगेंच्या मदतीनं ठाकरेंवर हल्ला करण्याचा होता प्लान'
Feb 13, 2016, 06:53 PM ISTपुणे येथे लष्करी तळाची पाहणी केली : डेव्हिड हेडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2016, 10:58 AM ISTबाळासाहेब होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर:हेडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2016, 07:49 PM ISTडेव्हिड हेडलीच्या साक्षीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
डेव्हिड हेडलीच्या साक्षीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Feb 12, 2016, 05:34 PM ISTडेव्हिड हेडलीच्या साक्षीमध्ये नवा खुलासा
डेव्हिड हेडलीच्या साक्षीमध्ये नवा खुलासा
Feb 12, 2016, 05:24 PM IST