डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : तपास यंत्रणेवर अमोल पालेकरांची नाराजी
आरोपपत्र दाखल करत पुढची कारवाई लवकर पुर्ण करणं गरजेचं आहे असं मतही पालेकर यांनी मांडलं
Aug 20, 2018, 04:21 PM ISTधर्माचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी अन्याय, हिंसा, अत्याचार: जावेद आख्तर
'जगभरात ज्या ज्या ठिकाणी धर्म नावाच्या व्यवस्थेचे प्रबल्य आहे अशा सर्व ठिकाणी तुम्हाला अन्याय, हिंसा, अत्याचार दिसेल. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही व्यवस्थेमुळेच आपला देश याला अपवाद आहे. मात्र, आज ही ओळख काहीशी पुसट होत चालली आहे. पण, लक्षा ठेवा समाजात विषवल्ली पसरू लागते, तेव्हा ती कुणालाच सोडत नाही. त्यामुळे अशा विषवल्लीपासून देशाला वाचवूया', असे उद्गार ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी काढले आहेत.
Aug 20, 2017, 08:38 PM ISTडॉ. दाभोलकर हत्या : वीरेंद्र तावडेला १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 09:06 PM ISTदाभोलकर हत्येनंतर पुण्यात राजकीय पक्षांच्यावतीनं निषेध
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे पडसाद आजही सर्वत्र उमटले. पुण्यामध्ये विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ दाभोलकरांनी उभारलेली चळवळ पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
Aug 21, 2013, 10:59 PM IST