सांगली | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा संप
सांगली | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा संप
Nov 2, 2020, 05:30 PM ISTराज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर
राज्यातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत.
Aug 7, 2019, 12:53 PM ISTडॉक्टरांचा उद्या संप, रुग्णसेवा कोलमडणार
डॉक्टरांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
Jul 30, 2019, 11:17 PM ISTममता बॅनर्जींच्या 'या' आश्वासनानंतर डॉक्टरांचा संप मिटला
पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांची आंदोलनकर्त्या डॉक्टरांसोबतची प्रस्तावित बैठक यशस्वी झाली आहे.
Jun 17, 2019, 06:47 PM ISTपश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचा संप चिघळला, ८०० डॉक्टरांचा राजीनामा
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याची मागणी केलीय
Jun 15, 2019, 12:24 PM ISTडॉक्टरांचा संप मागे, आएमएची मुख्य मागणी मान्य
आज लोकसभेत नॅशनल मेडिकल काऊन्सिल बिल विचारार्थ आल्यानंतर हे बिल संमती साठी स्टँडिंग कमिटीकडे पाठवण्यात आले आहे.
Jan 2, 2018, 03:19 PM ISTसंपानंतर निवासी डॉक्टर कामावर रुजू
Mar 25, 2017, 08:38 PM ISTडॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2017, 04:15 PM ISTडॉक्टरांच्या संपामुळे मुंबईत १३५ रुग्ण दगावले
डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईत १३५ रुग्ण दगावले आहेत. मुंबईतल्या तीन रुग्णालयात उपचारांअभावी या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये ४८, केईएम हॉस्पिटलमध्ये ५३ तर नायर हॉस्पिटलमध्ये ३४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेनं कोर्टात दिली आहे.
Mar 24, 2017, 04:10 PM ISTपुण्यातील मार्डच्या डॉक्टरांचा संप मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:17 PM ISTसंपकरी डॉक्टरांवर मेस्मांतर्गत कारवाई
संपकरी डॉक्टरांवर मेस्मांतर्गत कारवाईला विधी आणि न्याय खात्याकडून हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता पुण्यातील डॉक्टर संपातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांतील डॉक्टरही संपातून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Apr 25, 2013, 10:53 PM IST