आयसीयुमधील रुग्णाला उंदरांचा चावा? ससून रुग्णालयात तरुणाच्या मृत्यूने खळबळ
Sassoon Hospital in Pune : पुण्यात ससून रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. रुग्णालायत उंदिरांनी चावा घेतल्याने आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.
Apr 2, 2024, 08:00 PM ISTओपन जीममध्ये व्यायाम करत होता, अचानक जागीच कोसळला... तरुणासोबत जे घडलं ते धक्कादायक होतं
पुण्यातल्या घटनेने खळबळ, व्यायाम करण्यासाठी जीममध्ये गेला यावेळी कोणाचा तरी फोन आला आणि फोनवर बोलताना जागीच कोसळला; तरुणासोबत घडली भयानक घटना, दोषींवर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी
Mar 21, 2023, 03:21 PM ISTनागपुरात पॉर्न क्लिप पाहून सेक्स करणे पडले महागात, तरुणाचा मृत्यू
पॉर्न क्लिप पाहून सेक्स करणे एका प्रमीयुगलासाठी जीवघेणे ठरले.
Jan 8, 2021, 03:58 PM ISTपुणे | बसखाली आल्याने बाईकस्वार तरुणाचा मृत्यू
पुणे | बसखाली आल्याने बाईकस्वार तरुणाचा मृत्यू
Feb 3, 2020, 05:15 PM ISTउल्हासनगर | भरधाव गाडीने उडवल्याने तरुणाचा मृत्यू, कारचालक फरार
उल्हासनगर | भरधाव गाडीने उडवल्याने तरुणाचा मृत्यू, कारचालक फरार
Jan 12, 2020, 11:55 PM ISTसेल्फी काढण्याच्या नादात तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
सेल्फी काढण्याच्या नादात गमवावा लागला जीव
Jan 11, 2020, 09:37 PM ISTExclusive : मुंबईत मोबाईल चोराला पकडताना लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
लोकलमध्ये मोबाईल चोरट्याने लंपास केला. चोराचा पाठलाग करताना..
Jul 9, 2019, 10:17 AM ISTशाळेचा बॅनर लावताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू
नवीन बॅनर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील भिंतीवर लावण्यासाठी शाळा प्रशासन या तीन तरुणांना सांगितलं
Dec 16, 2018, 12:14 PM ISTठाण्यात ३० फुटी भिंत कोसळून तरुणाचा मृत्यू
या घटनेत तरुणाची पत्नी आणि १० वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झालेत
Jul 3, 2018, 08:10 AM ISTरत्नागिरीत वीज कोसळून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरीतही मान्सून पूर्व पावसाने पहिला बळी घेतलाय. अंगावर वीज पडून हातखंबा तारवेवाडी इथं २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय.
Jun 3, 2018, 09:31 AM ISTगेम खेळताना मोबाईलचा स्फोट, मुलाचा मृत्यू
मोबाईलचा चुकीचा उपयोग केल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला.
Apr 13, 2018, 03:46 PM ISTतरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची उद्दाम डॉक्टरांना मारहाण
तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची उद्दाम डॉक्टरांना मारहाण
Mar 24, 2018, 03:05 PM ISTतरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची उद्दाम डॉक्टरांना मारहाण
रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांडून डॉक्टरांना मारहाणीचा प्रकार पुन्हा एकदा घडलाय.
Mar 24, 2018, 01:25 PM ISTअंबरनाथ येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
दारू पिऊन आलेल्या तरूणांची अचानक तब्येत बिघडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकावर रुग्णायालयात उपचार सुरू आहेत.
Dec 26, 2017, 03:56 PM ISTमुंबईत बोगस डॉक्टरचा उपचार जीवावर बेतला, एकाला अटक
मध्यंतरी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र, पुन्हा एकदा बोगस डॉक्टरांनी डोकेवर काढलेय. चेंबूर जवळील देवनार येथील एका बोगस डॉक्टरामुळे तरुणाचा मृत्यू झाला. चुकीचे इंजेक्शन दिल्याने या तरुणाचे निधन झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
Nov 11, 2017, 05:02 PM IST