ज्ञानेश्वरांची पालखी आजोळघरी तर सुरक्षितता हे पोलिसांसमोरचं आव्हान
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आजोळघरी गांधीवाड्यातल्या मुक्कामानंतर आज आळंदीहून पुण्यात दाखल होणार आहे. माऊलींच्या पालखीचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असेल, त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होईल.
Jun 18, 2017, 02:24 PM ISTआळंदीहून ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज पालख्या मार्गस्थ
आळंदीहून ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज पालख्या मार्गस्थ झाल्यात. विठुनामाचा गजर करीत लाखो वैष्णवांसह संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन झाले.
Jun 18, 2017, 11:05 AM ISTओढ विठू माऊलीच्या भेटीची...
अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा असलेल्या आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर झालाय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान ३० जूनला होणार आहे. तर जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान २९ जूनला होणार आहे.
May 18, 2013, 09:09 PM ISTज्ञानोबा-तुकोबा पुण्यात दाखल
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात दाखल झालीये. पुणेकरांनी मोठ्या उत्साहानं या दोन्ही पालख्यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी, आदरातिथ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुणेकर बाहेर पडले होते. रात्रभर भजन,किर्तनाने पुण्यनगरीत विठुरायाचा जयघोष झाला.
Jun 14, 2012, 10:25 AM IST