एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये दिवा लावणे शुभ की अशुभ?
तुळशीची पूजा करून त्याजवळ दिवा लावण्याचे अनेक नियम आहेत.
Jan 8, 2025, 08:09 PM IST
वारंवार वाळतेय तुळस? त्यामागची कारणं आणि उपाय पाहूनच घ्या
How To Prevent Tulsi Plant From Drying Out Know Reason and Gardening Tips in Marathi | तुमच्या घरातली तुळसही एकसारखी वाळतेय? पाहा त्यामागे कारण काय... आणि काय करावा उपाय. तुळशीच्या मंजुळा किंवा मंजिरी तोडणं अतिशय महत्त्वाचं. तुळशीच्या मंजिरी वेळोवेळी तोडल्या नाहीत, तर तुळस वाळण्यास सुरुवात होते.
Oct 7, 2024, 12:28 PM ISTAstro Tips : तुळशीचे 'हे' संकेत देतात तुमची आर्थिक स्थितीचा अंदाज
Astro Tips : तुळशीचे 'हे' संकेत देतात तुमची आर्थिक स्थितीचा अंदाज
Sep 12, 2024, 03:48 PM ISTTulsi Rules : घरात तुळशीचं रोप लावलेलं असेल तर हे नियम पाळा! नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
Tulsi Rules : हिंदू धर्मात तुळशीची देवतेप्रमाणे पूजा केली जाते. त्यामुळे प्रत्येक घरातील तुळशीचं रोप असतं. तुमच्या घरातही तुळशीचं रोप असेल किंवा तुम्ही तुळशी विवाहसाठी तुळस लावणार असाल तर शास्त्रानुसार तुम्हाला हे नियम माहितीच पाहिजे.
Nov 22, 2023, 08:21 AM ISTTulsi Rules : राम व कृष्ण तुळसमध्ये फरक काय? घरात कोणती तुळस शुभ? आर्थिक समस्यावर मात करण्यासाठी 'या' दिवशी लावा रोप
Tulsi Rules : येत्या 24 नोव्हेंबरला तुळशी विवाहला (tulsi vivah 2023) सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी घरात कुठली तुळस शुभ असते. त्याशिवाय कुठल्या दिवशी तुळस लावल्यास घरात आर्थिक फायदा होतो जाणून घेऊयात.
Nov 20, 2023, 11:22 AM ISTTulsi Tips: घरात तुळस लावलीये? झाली चूक लवकर सुधारा नाहीतर...
Tulsi Vastu Tips: तुळस.... हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्वं असणारी एक वनस्पती. हे इवलंसं रोप किती महत्त्वाचं असतं ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही.
Dec 12, 2022, 11:33 AM ISTTulsi Plant Significance : तुळशीसोबत अजिबात ठेवू नका 'हे' रोप; इतकं नुकसान होईल की सावरणं कठीण
Tulsi Plant Significance : तुमच्या घरात तुळस आहे का? चांगलंय. पण, तुळशीची काळजीही घेतली जाणं तितकंच महत्त्वाचं.
Nov 26, 2022, 07:38 AM ISTSurya Grahan 2022 : चुकूनही आज करु नका ‘हे’ महापाप; जेवणाशी आहे असा संबंध
Surya grahan दरम्यान काही लहानसहान चुका टाळण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. यातील एक चूक ही थेट जेवणाशी आणि घरात असणाऱ्या तुळशीशी संबंधित आहे. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे, तिला मातेचं स्वरुप प्राप्त आहे. प्रत्येक शुभकार्यात तुळशीपत्रांचा वापर केला जातो. देवाला नैवेद्य दाखवतानाही त्यावर एक तुळशीपत्र ठेवलं जातं.
Oct 25, 2022, 08:18 AM ISTतुळशीच्या रोपाजवळ चुकूनही ठेवू नका 'या' गोष्टी; नुकसान एकदा जाणूनच घ्या
वाईट परिणाम घरावर आणि ओघाओघानं घरातल्या माणसांवर दिसून येतात.
Oct 8, 2022, 07:47 AM ISTदुधात तुळशीची पाने उकळल्याने हे मोठे फायदे, कसे प्यावे दूध जाणून घ्या !
तुळशीची पाने दुधात उकळल्याने अनेक मोठे आजार दूर होतात. मात्र, हे दूध केव्हा आणि कसे प्यावे ते जाणून घेणे गरजेचे आहे.
Aug 12, 2020, 12:32 PM IST...म्हणून प्रेग्नेंसीमध्ये अवश्य खा तुळशीची पाने!
तुळस बहुगुणी, औषधी आहे, हे आपण सर्वच जाणतो.
Jun 19, 2018, 08:42 AM ISTमुस्लिमांच्या घरात तुळस लावण्यासाठी आरएसएसचं अभियान
पवित्र कुराणमध्ये उल्लेख करण्यात आलेलं 'रेहान'चं झाड म्हणजेच 'तुळस' असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं आहे. यामुळे, 'जन्नत'चं झाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रेहान'ची हकिगत मुस्लिम समाजासमोर मांडण्याचं एक अभियानच आरएसएसनं हाती घेतलंय.
Jul 25, 2017, 01:06 PM ISTलग्नपत्रिकेतून उगवणार तुळस आणि निलगिरी
लग्नपत्रिकेतून उगवणार तुळस आणि निलगिरी
Jun 7, 2017, 08:35 PM ISTवेगवेगळ्या खाद्यपदार्थातील तुळशीचा वापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 04:56 PM IST