द रॉक

तिसऱ्यांदा 'द रॉक' झाला बाबा, इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो

'द रॉक' या नावाने लोकप्रिय असलेला अभिनेता ड्वेन जॉनसन हा तिसऱ्यांदा वडील झाला आहे. आपल्या गोंडस मुलीचा फोटो रॉकने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत रॉकची गोंडस मुलगी त्याच्या छातीवर शांत असल्याचा हा फोटो आहे. रॉकने मुलीचं नाव टिआना जिया जॉनसन असं ठेवलं आहे. या अगोदर रॉकला दोन मुलं आहे. एकीच नाव जॅस्मिन आणि सिमोन या 2 आणि 16 वर्षाच्या आहेत. 

Apr 24, 2018, 01:39 PM IST

'द रॉक'ने ओळखला धोनीचा 'हॅलीकॉप्टर शॉट'

एकेकाळचा डब्लूडब्ल्यूई चॅम्पियन आमि सध्याचा हॉलीवूड स्टार 'द रॉक' म्हणजेच ड्वेन जॉनसन भारतामध्ये चर्चेत आला आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. 

Dec 28, 2017, 09:46 AM IST