दक्षिण कराड

पृथ्वीराजांविरोधात सेनेकडून अजिंक्य पाटील मैदानात

पृथ्वीराजांविरोधात सेनेकडून अजिंक्य पाटील मैदानात

Sep 27, 2014, 07:56 PM IST

भाजपचं काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष - पृथ्वीराज चव्हाण

भाजपचं काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष - पृथ्वीराज चव्हाण

Sep 27, 2014, 07:56 PM IST

'दक्षिण कराड'मधूनच लढणार : मुख्यमंत्री

विधानसभा आपण दक्षिण कराडमधून लढणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. विलासकाका उंडारकर हे काँग्रेस आमदार अनेक वर्षांपासून दक्षिण कराडमधून निवडून येतात, मात्र यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना हा मतदारसंघ दिल्यास आपण बंडाचे निशाण फडकवू असा इशारा विलासकाका उंडारकर यांनी दिल्याने, मुख्यमंत्र्यांसमोर एक पेच निर्माण झाला आहे,

Sep 17, 2014, 02:45 PM IST

दक्षिण कराडमधून लढण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

दक्षिण कराडमधून लढण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

Sep 17, 2014, 02:40 PM IST

गावधन्याला घरात हक्काची वसरी मिळेना

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे मिस्टर क्लीन म्हणून त्यांच्या कारभारामुळे ओळखले जातात. ज्यांना एका सर्वेतून लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात जास्त पसंती दिली आहे. जे राष्ट्रवादी सारख्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या नेत्यांना नडले, पुरून उरले असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र विधानसभेसाठी हक्काचा मतदारसंघ मिळेनासा झाला आहे.

Sep 15, 2014, 11:36 AM IST

मुख्यमंत्री दक्षिण कराड मधूनच निवडणूक लढतील?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार, याबाबत चर्चा रंगली असताना त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी मुख्यमंत्री दक्षिण कराड मधूनच लढतील असे संकेत दिलेत. 

Sep 14, 2014, 08:51 PM IST