माणुसकी : कर्नाटक सरकारने नाकारलेलं पार्थिव कराडमध्ये दफन
हार्ट अटॅकने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची कर्नाटक सीमेवर १४ तास हेळसांड
May 21, 2020, 08:43 AM ISTजयललिता यांना अग्नी दिला जाणार नाही, दफन करणार
जयललिता यांच्या पार्थिवाला अग्नि दिला जाणार नाही तर त्यांना दफन करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री एमजी रामाचंद्रन यांच्याप्रमाणे त्याचे पार्थिव दफन करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले
Dec 6, 2016, 05:20 PM ISTमुंबई :याकूबला दफन करणाऱ्या जागेचा आढावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2015, 10:03 AM ISTओसामाचा बिन लादेनचा मृतदेह समुद्रात दफन
अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला अमेरिकी सैनिकांनी गोळ्या घालून ठार केलं होतं. त्यानंतर त्याचा मृतदेह समुद्रात उभ्या असलेला 'यूएसएस कार्ल विन्सन' या विमानवाहू युद्धनौकेद्वारे नेण्यात आला होता. इंथं त्याचा मुस्लिम रिती रिवाजाप्रमाणं मृतदेह दफन करण्यात आला.
अफजल गुरूचे तिहार जेलमध्ये दफन
संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरूला सकाळी फाशी देण्यात आल्यानंतर त्याचे दफन तिहार जेल परिसरात करण्यात आलंय. तिहार जेलमध्ये सकाळी आठ वाजता अफजलला फाशी देण्यात आली होती.
Feb 9, 2013, 10:44 AM IST