दाक्षिणात्य

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्याचं वयाच्या ३९व्या वर्षी निधन

२०२० वर्षांत सिनेसृष्टीला मोठे धक्के 

Jun 7, 2020, 08:20 PM IST

सिंधी रितीरिवाजानुसार 'दीप-वीर' घेणार सहजीवनाची शपथ

जाणून घ्या त्यांच्या विवाहसोहळ्याविषयीची महत्त्वाची माहिती 

 

Oct 22, 2018, 11:20 AM IST

मराठीलाही पडलीय साऊथ सिनेमांची भूरळ

साऊथ स्टाईल सिनेमांची भूरळ सध्या मराठी सिनेमांना पडली आहे. येणाऱ्या काळात अनेक साऊथ सिनेमांचे रिमेक तसेच साऊथ स्टाईल सिनेमे रसिकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे बॉलिवूडचा हा ट्रेंड मराठीमध्येही येतोय, असं दिसतंय. 

Jan 29, 2016, 11:07 AM IST

प्रकाश राज यांची खऱ्या आयुष्यातली 'हिरो'गिरी!

'सिंघम'फेम गुंड अभिनेते प्रकाश राज यांनी रिअल लाईफमध्ये आपण खरोखरच 'हिरो' असल्याचं आपल्या कृत्यातून दाखवून दिलंय. 

Sep 8, 2015, 10:15 AM IST