दादरी हत्याकांड : चार्जशीटमध्ये ना गोहत्या ना सांप्रदायिक वाद
बिहार निवडणुकीपूर्वी घडलेल्या दादरी हत्याकांडानं संपूर्ण देशात एकच खळबळ उडवून दिली होती.
Dec 24, 2015, 04:02 PM IST'पांचजन्य'मधून दादरी हत्याकांडाचं संघाकडून समर्थन
सध्या देशभरात दादरी हत्याकांड प्रकरण गाजतंय, या हत्याकांडाचं समर्थन संघाकडून करण्यात येत असल्याचं 'पांचजन्य'मधील मजकुरावरून सांगण्यात येतंय.
Oct 18, 2015, 10:54 AM ISTपाहा काय म्हणाले मोदी दादरी प्रकरणावर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 08:24 PM ISTदलिप कौर तिवानांनी यांनी केला 'पद्मभूषण' परत
समाजातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात आवाज उठवला जात आहे. अनेक साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याचा धडाकाच लावलाय. पंजाबी लेखिका पद्मभूषण दलिप कौर तिवानांनी पुरस्कार परत केलाय.
Oct 14, 2015, 03:40 PM ISTप्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार केले परत
उत्तर प्रदेशातील दादरी घटनेचा निषेध म्हणून लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार परत करण्याची तयारी दाखविली आहे. याबबत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्रच धाडले. माझे पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम परत करावयाची आहे. ते मी परत करत आहे.
Oct 13, 2015, 03:52 PM ISTमोदी बोलले, हिंदू-मुस्लिमांनी एकत्रपणे गरीबीविरोधात काम करावे
हिंदू-मुस्लिमांनी यांनी एकत्र येऊन गरिबी,दारिद्र्य या विरोधात काम केले पाहिजे असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा दादरी मुस्लिम हत्याप्रकरणी आपले मौन सोडले आहे.
Oct 8, 2015, 08:44 PM ISTमोदींना सिद्धूसाठी ट्विट करता येतं पण 'दादरी'बाबत नाही - ओमर अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भाजपचे खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक नवज्योत सिंह सिद्धू यांच्या तब्येतीबाबत ट्विट केलं. त्यावरूनच ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांना टार्गेट केलंय. पंतप्रधानांना सिद्धू यांच्या तब्येतीबाबत ट्विट करायला वेळ आहे पण अखलाकच्या हत्येबाबत नाही.
Oct 7, 2015, 04:12 PM ISTदादरी हत्याकांड : पंतप्रधानांनी नाही पण, राष्ट्रपतींनी सोडलं मौन!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 04:05 PM ISTघरात आझम खान, मग कशाला हवं पाकिस्तान?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 11:37 AM IST