दादरी

बलात्कार : सत्यता तपासा, उगाच खळबळ माजवू नका - मुख्यमंत्री

राज्यभरातील वेगवेगळ्या शहरांतून गेल्या काही काळात वारंवार येणाऱ्या बलात्काराच्या घटनांच्या बातम्यांनी हरियाणा सुन्न झाले आहे. 

Jan 20, 2018, 08:27 PM IST

दादरी हत्याकांडप्रकरणी अखलाकच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा

उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये गोहत्या केल्याच्या आरोपावरून मोहम्मद अखलाकची हत्या करण्यात आली होती.

Jul 14, 2016, 10:30 PM IST

उत्तर प्रदेशात दादरीमध्ये पुन्हा एकदा तणाव

गोमांस प्रकरणाला ९ महिने उलटल्यानंतर उत्तर प्रदेशात दादरीमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. 

Jun 7, 2016, 04:19 PM IST

अखलाकच्या घरातील मांस हे गोमांसच

संपूर्ण देशात खळबळ उडवण्याऱ्या दादरी घटने संदर्भात एक महत्त्वाचा रिपोर्ट समोर आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार घटनेचा बळी ठरलेल्या अखलाकच्या घरी मिळालेले मांस हे गोमांसच होते, असे फॉरेंसिक लॅबच्या चाचणीमधून उघडकीस आले.

May 31, 2016, 06:52 PM IST

... तर भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होईन - ओम पुरी

भारतातल्या कट्टरपंथियांनी त्रास दिला तर आपण पाकिस्तानात जाऊन स्थायिक होऊ, अशी धमकीच अभिनेता ओम पुरी यांनी दिल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियानं दिलंय. ओम पुरी हे सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. 

Dec 18, 2015, 04:56 PM IST

मुस्लिम तरुणासोबत हिंदू तरुणी पळाली, दादरीमध्ये पुन्हा तणाव

उत्तर प्रदेशातील दादरी परिसरात हिंदू तरुणी मुस्लिम युवकासह पळून गेल्याने या भागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण पसरले आहे.

Nov 19, 2015, 09:42 AM IST

दादरीमधील घटना ही पूर्वनियोजित : अल्पसंख्याक आयोग

उत्तर प्रदेशातल्या दादरीमध्ये गोमांस बाळगल्याचा संशय आल्यानं अखलाख नावाच्या व्यक्ती मारहाण करून हत्या करण्याचा प्रकार पूर्वनियोजित होता, असा निश्कर्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानं काढलाय. 

Oct 22, 2015, 12:33 PM IST

गोहत्या करणाऱ्याचा वध करणं पाप नाही - पांचजन्य

दादरीमध्ये गोमांस खाल्ल्याच्या केवळ संशयावरून जमावाकडून हत्या करण्यात आलेल्या अखलाखच्या विषयावर बोलताना 'गोहत्या करणाऱ्याचा वध करणं हे काही पाप नाही' असं 'पांचजन्य'चा लेखक तुफैल चतुर्वेदी यांनी म्हटलंय. पांचजन्य हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र समजलं जातं.

Oct 21, 2015, 01:32 PM IST

दादरी हत्याकांड : ते गोमांस नव्हतंच तर मटण होतं...

उत्तरप्रदेशातील दादरी भागात गायीचं मांस खाण्याच्या आरोपाखाली जमावाकडून क्रूर हत्या करण्यात आलेल्या अखलाखच्या घरी होतं ते मांस गायीचं नव्हतं तर ते मटन असल्याचं सत्य समोर आलंय. 

Oct 9, 2015, 11:47 AM IST

मोदी बोलले, हिंदू-मुस्लिमांनी एकत्रपणे गरीबीविरोधात काम करावे

हिंदू-मुस्लिमांनी यांनी एकत्र येऊन गरिबी,दारिद्र्य या विरोधात काम केले पाहिजे असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा दादरी मुस्लिम हत्याप्रकरणी आपले मौन सोडले आहे. 

Oct 8, 2015, 08:44 PM IST

'मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना', पण...

'मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना', पण...

Oct 8, 2015, 09:54 AM IST

दादरी हत्याकांड : पंतप्रधानांनी नाही पण, राष्ट्रपतींनी सोडलं मौन!

उत्तर प्रदेशातल्या दादरीतल्या घटनेची पंतप्रधानांनी चुप्पी साधली असतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मात्र या प्रकरणाची दखल घेतलीय. 

Oct 7, 2015, 04:55 PM IST