दादोजी कोंडदेव प्रतिमा

दादोजी कोंडदेवांच्या प्रतिमेवरून पुण्यात पेटला वाद

आता पुणे शहरात दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेच्या स्थापनेवरून वाद पेटला आहे. संभाजी ब्रिगेड आणि ब्राम्हण महासंघ यांच्यात हा वाद पेटला आहे. 

Mar 7, 2018, 10:45 AM IST