दिल चाहता है

सचिन, अनिल आणि युवराजची गोव्यात 'दिल चाहता है' धमाल, सांगा यातलं आकाश, समीर आणि सीड कोण?

भारतीय क्रिकेटमध्ये 2000 ते 2010 दरम्यानचा काळ कसोटीतला सुवर्णकाळ मानला जात होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ असे दिग्गज खेळाडू भारतीय टीममध्ये होते. विशेष म्हणजे यांची मैत्री क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही कायम आहे.

 

Mar 6, 2023, 01:56 PM IST

'त्या' अभिनेत्रीनं नाही म्हटलं असतं तर फरहाननं 'दिल चाहता है ' साकारलाच नसता

संवेदनशील विषयांना परिणामकारकपणे मांडणं हे त्याचं वैशिष्ट्य. 

 

Aug 11, 2021, 08:51 PM IST

'दिल चाहता है'नं या अभिनेत्रीला दिली नवी ओळख

अनेक दिवस तरुणांच्या गळ्यातला ताईत ठरलेल्या 'दिल चाहता हैं' या सिनेमाला १६ वर्ष पूर्ण झालीत. हा सिनेमा मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीच्या करिअरमधला महत्त्वाचा टप्प ठरल्याचं सांगत तिनं आपल्या आठवणींना उजाळा दिलाय. 

Aug 10, 2017, 04:15 PM IST

अक्षयची नाराजी

नेहमी शांत आणि संयमी राहणारा अक्षय आता आपलं अँग्री मॅनचं रुप इंडस्ट्रीला दाखवतोय. इंडस्ट्रीमध्ये कोणीच उघडपणे नाराजी व्यक्त करत नाही. मात्र, अक्षयने नाराजीचा सूर लावण्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय.

Dec 26, 2011, 01:36 PM IST