वर्ल्ड कपमध्ये गोल्ड, ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास... भारताच्या स्टार जिम्नास्टने जाहीर केली निवृत्ती
Dipa Karmakar Announces Retirement : भारताची स्टार जिम्नास्ट दीपा करमाकरने व्यावसायिक जिमनास्टिकमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 25 वर्षांच्या मोठा कारकिर्दीत दीपाने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Oct 7, 2024, 07:03 PM ISTआशियाई चँपियनशिपमध्ये भाग घेणार नाही दीपा करमाकर
भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकर हीच्या गुडघ्याच्या सर्जरीमुळे पुढच्या महिन्यात होणाऱ्या आशियाई चँम्पियनशिपमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
Apr 4, 2017, 07:05 PM ISTदीपाच्या उडीनं धारावीच्या मुलीला प्रेरणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2017, 04:48 PM ISTअनुराधा पौडवाल, विराट, साक्षी, दीपा यांना पद्मश्री
पद्म पुरस्कारांच्या यादीत आज ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
Jan 25, 2017, 02:05 PM ISTदीपा करमाकर ऑलिंपिकसाठी पात्र
आज सकाळी भारतीय क्रीडा रसिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलीय. दीपा करमाकर ही जिम्नॅशियममध्ये ऑम्लिपिक स्पर्धेत पात्र ठरणारी पहिली भारतीय ठरलीय. आतापर्यंत एकाही भारतीय जिम्नॅस्टला ऑलिंपिक गाठता आलं नव्हतं.
Apr 18, 2016, 08:36 AM IST