नांदेड- बारमाही पाणीदार गावाला दुष्काळाची झळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 24, 2018, 02:58 PM ISTसाईंच्या शिर्डीत दुष्काळाची झळ
साईंच्या शिर्डीतही यावर्षी दुष्काळाची झळ पोहचतेय. संस्थानन 32 लाख लिटरचे 3 तलाव बांधलेत. पण कमी पावसामुळं गोदेवरच्या गंगापूर धरणात पाणीच नाही आहे. साईबाबा संस्थानसह ७ नगरपालिकांना पाण्याचं आवर्तन 5 जूनला येणार होतं. धरणात पाणी नाही आणि मान्सूनही लांबला. त्यामुळं 5 जूनचं आवर्तन आलंच नाही.
Jun 13, 2016, 05:24 PM IST