दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा 80 वर्षानंतर स्फोट, व्हिडिओ व्हायरल
ब्रिटनची (Britain) राजधानी लंडनमधील (London) एक्स्टर (Exeter) शहरात 900 किलोग्रॅमचा बॉम्ब निकामी (Diffuse) करताना याचा स्फोट घडवून आणला गेला.
Mar 2, 2021, 12:28 PM ISTकोरोनामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच पृथ्वीवर इतकी शुद्ध हवा
कोरोनाचा असाही एक परिणाम
Apr 3, 2020, 05:17 PM ISTदुस-या महायुद्धाची बातमी ब्रेक करणाऱ्या महिला पत्रकाराचे निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 04:17 PM ISTदुस-या महायुद्धाची बातमी ब्रेक करणाऱ्या महिला पत्रकाराचे निधन
दुस-या महायुद्धाला सुरुवात झाल्याची बातमी सगळ्यात आधी ब्रेक करणा-या क्लेअर हॉलिंगवर्थ या महिला पत्रकाराचे निधन झालंय. वयाच्या 105 व्या वर्षी हॉगकाँग इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Jan 12, 2017, 03:06 PM ISTदुसऱ्या महायुद्धात लढणारे १०० वर्षांचे आजोबा साजरे करतायेत बर्थडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 08:52 AM IST