...तर टेस्ट बरोबरच वनडेमध्येही भारत नंबर १ होईल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज भारत २-१नं हरला आहे.
Jan 29, 2018, 09:35 PM ISTविराट कोहली नंबर १, सचिनला टाकलं मागे
न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन शतके ठोकणारा संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा एकदा नंबर एकवर पोहोचला आहे. कोहलीला अलीकडेच डीव्हिलियर्सने मागे टाकलं होतं. याशिवाय कोहलीने आपल्या करिअरचे सर्वोच्च रेटिंग देखील प्राप्त केले आहे.
Oct 30, 2017, 03:26 PM ISTहा आहे नंबर १ वडापाव
मुंबई : हा मुंबईतला नंबर एक वडा पाव आहे, ज्यांनी दादरच्या किर्ती कॉलेजजवळचा वडापाव खाल्ला असेल त्यांचं याबाबतीत दुमत होऊच शकत नाही.
Jun 4, 2017, 09:57 PM ISTएफयू सिनेमाचं ऑफिशिल टीझर रिलीज
एफ यू सिनेमाचं ऑफिशियल टीझर रिलीज झालं आहे, यात आकाश ठोसरची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आहे.
Apr 25, 2017, 11:49 AM ISTभारत गणेशपुरे म्हणतात, कसा आहे गोविदा नंबर १
अभिनेता भारत गणेशपुरे म्हणतात, कसा आहे गोविदा नंबर १... हो गोविंदा नंबर वन कसा आहे.
Feb 27, 2017, 12:24 AM IST५ वर्षात महाराष्ट्राला नंबर १ बनवू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पाच वर्षांत महाराष्ट्राला देशातलं नंबर एकचं राज्य बनवू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज राज्य सरकारला दोन वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री नागपूरमध्ये बोलत होते.
Oct 31, 2016, 04:03 PM ISTऔरंगाबाद निवडणुकीत एमआयएम सर्वात मोठा पक्ष
औरंगाबाद महापालिका निवडणूकात 25 जागांवर जिंकलेला एमआयएम पक्ष सर्वात मोठा ठरला आहे.
Apr 29, 2015, 03:03 PM ISTदानशूरपणात अझिम प्रेमजी नंबर १
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2015, 09:46 AM ISTसॅमसंगला मायक्रोमॅक्सने मागे टाकले, झाली नं.१ कंपनी
भारताच्या एकूण मोबाईल बाजारात मायक्रोमॅक्सने सॅमसंगला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉइंट रिसर्चनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत मायक्रोमॅक्सचा मार्केट शेअर १६.६ टक्के झाला आहे. तर सॅमसंगचा मार्केट शेअर १४.४ टक्के आहे.
Aug 5, 2014, 04:28 PM IST24taas.com नंबर 1
अवघ्या दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या 24taas.com ला जगभरातील नेटिझन्सने डोक्यावर धरले आहे. लोकसभेच्या प्रत्येक क्षणाची अपडेट देण्यात झी २४ तासची वेबसाइट 24taas.com इतर चॅनलच्या वेबसाइटपेक्षा आघाडीवर होती.
May 22, 2014, 03:35 PM IST