कपिल शर्माला नव्या शोसाठी मिळाली आलिशान व्हॅनिटी व्हॅन, पाहा फोटोज
Mar 3, 2018, 04:11 PM ISTकपिलच्या नव्या शोचा टीआरपी रोखण्यासाठी 'कलर्स'ची खेळी
'कॉमेडी नाईटस विथ कपिल'मधून बाहेर पडल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा याचा नवा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. पण, कपिलच्या या नव्या शोला लोकांचा प्रतिसाद फारसा प्रतिसाद मिळू नये, याची खबरदारी कलर्स चॅनल घेताना दिसतंय.
Apr 12, 2016, 10:19 AM IST