25, 30 की 35 आई होण्याचं योग्य वय कोणते? जाणून घ्या
Parenting Tips: आई वडील होण्याचं योग्य वय नेमकं काय हा डॉक्टरांना सर्वाधिक विचारला जाणाऱ्या प्रश्नांपैकी एक आहे. शिक्षण, करिअर, जोडीदाराकडून वाढत्या अपेक्षा इत्यादी अनेक कारणांमुळे आजकाल मुलं-मुली उशिरा लग्न करतात.
Sep 22, 2024, 07:34 PM ISTChanakya Niti :लव लाइफमध्ये फक्त आनंद हवाय? चाणक्य नीतीमधील 'या' गोष्टी तंतोतंत पाळा
Chanakya Niti on Relationship : प्रत्येकाला आपली लव-लाइफ अतिशय आनंदी आणि प्रेमाची हवी असते. पण तशी ती दिसत नाही. अशावेळी चाणक्य नीती तुम्हाला करते मदत.
Apr 8, 2024, 01:39 PM ISTRelationship Tips : नात्यात Emotional धोका या गोष्टींमुळे निर्माण होतो, तुम्हीही व्हा सावधान !
May 30, 2023, 11:26 AM ISTकरिअर नाही तर तरुणांना सतावतेय 'रिलेशनशीप'ची चिंता!
आजची तरुण पिढी ही करिअर ओरिएंटेड आहे, असा एक समज आहे, पण...
Dec 27, 2019, 06:42 PM ISTबायकोने विचारले सोबत येऊ?, डॉक्टर चिडले, अंगावर फेकला गरम चहा
या प्रकारनंतर हे कृत्य करणाऱ्या डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.
Aug 7, 2018, 12:50 PM ISTदूर राहूनही या ३ पद्धतीने नाते बनवा मजबूत
नोकरी, घर, लग्न अथवा दुसऱ्या एखाद्या कारणाने अनेकदा आपल्या पार्टनरसोबत राहता येत नाही. दूर राहून नाते सांभाळणे अधिक कठीण होते.
Jun 7, 2018, 07:12 PM ISTखरं प्रेम की आकर्षण... कसा ओळखाल यामधील फरक?
प्रेम, आकर्षण आणि वेड अशा तीन वेगवेगळ्या टप्प्यात प्रेमाची भावना असते.
May 9, 2018, 08:02 PM ISTया ७ गोष्टींवरून ओळखा तुमच्या पार्टनरचे तुमच्यावर खरे प्रेम आहे!
आपल्यावर प्रेम करणारा पार्टनर असावा, तो केअरिंग असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते.
Apr 11, 2018, 08:00 PM ISTलग्नानंतर जोडपी हनिमुनला जातात कारण....
नेक जोडपी प्रामुख्याने हनिमूनला (मधुचंद्र) जाण्याचा पर्याय निवडतात. हा पर्याय निवडण्यामागे काय असते त्यांची मानसिकता....?
Mar 13, 2018, 06:29 PM ISTमुंबई | दादर येथे माजी निवडणूक आयुक्त निला सत्यनारायण यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 2, 2018, 10:01 PM IST
मुलांना टॉर्चर करण्यासाठी मुली वापरतात हा पर्याय
रिलेशन म्हटले की ताण तणाव हे आले. फरक इतकाच की काही कपल्समध्ये हे अधिक प्रमाणात असतात. तर काही कपल्समध्ये कमी. त्यातही असे की, अनेकदा असे म्हणतात की, मुलीच इमेशनल अत्याचाराच्या बळी ठरतात. पण, हे पूर्ण सत्य नाही. कारण, मुलेही अनेकदा इमोशनल अत्याचाराची बळी ठरतात. त्यासाठी मुली वापरतात या ट्रक्स....
Nov 21, 2017, 11:33 PM ISTधोका! .. अशा वेळी मुलींना फोन किंवा मेसेज करण्याचा अतिरेक टाळा
अनेकदा आपली ओळख अधिक घट्ट करण्यासाठी मेसेज किंवा फोन करण्याचा अतिरेक केला जातो. अशा वेळी सावधान.
Nov 19, 2017, 05:57 PM ISTब्रेकअप नंतर पार्टनर काय विचार करतो?
केवळ आकर्षणातून निर्माण झालेल्या प्रेमात कधी ना कधी ब्रेकअप हा नक्की. पण, प्रेम म्हटले की त्यात भावनीक गुंतागूंत ही आलीच. त्यामुळे ब्रेकअप झाल्यावरही आठवणी पाठ सोडात नाहीत. जाणून घ्या अशा वेळी पार्टनरच्या मनात तुमच्याबाबत काय विचार येतात...
Nov 4, 2017, 04:11 PM ISTपार्टनरसोबत नाजूक क्षण साजरे करा या खास १० ठिकाणी
प्रायव्हसी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. खरे तर प्रत्येकाचा हक्कच. सर्वोच्च न्याययालयानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. पण, तुम्हाला जर तुमच्या पार्टनर सोबत ही प्रायव्हसी शेअर करायची असेल तर? पडलातना विचारात. अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला अशी दहा ठिकाणे सांगणार आहोत. जिथे तुम्ही तुमची प्रायव्हसी पार्टनसरसोबत बिनधास्त शेअर करू शकता.
Oct 17, 2017, 11:40 PM IST