सामन्यानंतर लगेच निघून गेला, प्लेअर ऑफ द सिरीज घेण्यासाठीही थांबला नाही... Nicholas Pooran ने असं का केलं?
Nicholas Pooran : वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन ( Nicholas Pooran ) ची बॅट चांगलीच तळपली. संपूर्ण सिरीजमध्ये त्याने 141.94 च्या स्ट्राईक रेटने 176 रन्स ठोकले. दरम्यान सिरीजमधील शेवटचा सामना संपल्यानंतर पूरना मॅन ऑफ सिरीजचा ( Man Of the series ) अवॉर्ड देण्यात आला. मात्र यावेळी निकोलस अवॉर्ड घेण्यासाठी मैदानावर न आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Aug 14, 2023, 07:32 PM ISTIND vs WI 2nd T20I: वर्ल्ड कप सोडा वेस्ट इंडिजला हरवता येईना; टीम इंडियाचा 2 विकेट्सने लाजिरवाणा पराभव!
India vs West Indies, 2nd T20I: भारताला सलग दोन सामन्यात पराभवाचं तोडं पहावं लागलंय. आता येणारे तिन्ही सामने टीम इंडियासाठी करो या मरो असे असणार आहेत.
Aug 6, 2023, 11:39 PM ISTMLC 2023: 40 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकणाऱ्या निकोलस पूरन सोबत धोका? MI ला जिंकूनही हरला निकोलस!
MLC 2023 Final: पैश्यांसाठी भारतविरुद्धची मालिका सोडून लीग स्पर्धा (MLC title) खेळणाऱ्या निकोलसवर टीका होताना दिसते. तर त्याच्या वादळी खेळीचं कौतुक देखील होतंय. निकोलसची खेळी व्यर्थ गेली, असं का म्हटलं जातंय? याचं कारण पाहूया...
Jul 31, 2023, 06:24 PM ISTRCB vs LSG: थरारक... स्टॉयनिसने मारलं निकोलसने खेचलं, अखेर आवेशने सोडवला आरसीबीचा पेपर!
RCB vs LSG, IPL 2023: अखेरीस मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि निकोलस पुरन (Nicholas Pooran) यांनी सुत्र हातात घेतली आणि लखनऊने बंगळुरूचा दारुण पराभव केला आहे.
Apr 10, 2023, 11:34 PM ISTIPL 2023 Team Preview: 'नवा आहे पण छावा आहे' लखनऊ सुपर जायंट्सच्या ऑलराऊंड खेळाडूंची फौज सज्ज
Lucknow Super Giants : आयपीएलमध्ये सर्वात महागडा संघ असणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स गेल्या वर्षी पहिल्याच हंगामात दमदार कामगिरी केली होती. आता नव्या हंगामासाठी लखनऊने संघात अनेक महत्त्वूपूर्ण बदल केले आहेत. संघात अनेक ऑलराऊंडर खेळाडू आहेत जे सामन्याचा निकाल फिरवू शकतात.
Mar 29, 2023, 01:55 PM ISTIPL 2023: 31 मार्चपासून आयपीएलचा धुरळा; यंदाच्या हंगामातील टॉप 5 महागडे खेळाडू!
आयपीएलच्या आगामी हंगामास येत्या 31 मार्चपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे आता सर्व चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Feb 21, 2023, 04:00 PM ISTVideo: लाईव्ह शोमध्ये विंडीज क्रिकेटपटूबाबत आक्षेपार्ह विधान! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात
टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगात आली असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वसीम अकरमने लाईव्ह शोमध्ये मस्करीत विंडीज खेळाडूवर आक्षेपार्ह विधान केलं. यानंतर सोशल मीडियावर वसीम अकरम विरोधात रान पेटलं आहे. यावेळी डिबेट शोमध्ये माजी क्रिकेटपटू वकार युनूसही होता. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आणि कर्णधार निकोलस पूरनविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर हे वक्तव्य वर्णभेदी टीका असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
Oct 19, 2022, 12:35 PM ISTनिकोलस पूरनचं 17 बॉलमध्ये अर्धशतक, विशेष क्लबमध्ये झाला सहभागी
निकोलस पूरनची शानदार खेळी...
Oct 9, 2020, 06:17 PM IST