रायगड | कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 10, 2018, 01:57 PM ISTकोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेकडून संजय मोरेंना उमेदवारी
Jun 1, 2018, 02:20 PM ISTमुंबई | कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेकडून संजय मोरेंना उमेदवारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 1, 2018, 02:18 PM ISTमुंबई । निरंजन डावखरे यांचा भाजप प्रवेश आणि CM पत्रकार परिषद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 24, 2018, 12:25 PM IST'राष्ट्रीय प्रवाहात येण्यासाठी निरंजन डावखरे भाजपात'
तरुण, तडफदार नेतृत्व असल्याने भाजपाचे काम वाढविण्यास मदत होईल' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
May 24, 2018, 11:28 AM ISTनिरंजन डावखरेंचं राष्ट्रवादी सोडण्यामागचं कारण
निंरजन डावखरे यांनी ट्विट करुन दिली माहिती.
May 23, 2018, 03:03 PM ISTराष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे भाजपमध्ये प्रवेश करणार
ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का...
May 23, 2018, 02:33 PM ISTस्वतंत्र कोकण विद्यापीठाचा निर्णय लवकरच
स्वतंत्र कोकण विद्यापीठाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित झाला.
Mar 15, 2018, 04:36 PM ISTमुंबई | स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मुद्द्यावर निरंजन डावखरे यांनी वेधलं लक्ष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 15, 2018, 03:52 PM ISTडावखरेंची बाजी, २० वर्षांच्या सत्तेला हादरा
कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी मोठ्या फरकांनी भाजप-शिवसेनेचे उमेदवार संजय केळकर यांना पराभूत केले. युतीची गेल्या वीस वर्षांपासूनची मक्तेदारी मोडून काढली आहे.
Jul 4, 2012, 06:37 PM ISTराष्ट्रवादीचे निरंजन डावखरे विजयी
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातही राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांनी 4200 मतांची आघाडी घेतली आहे. सुरूवातीला आघाडी घेणारे भाजपचे संजय केळकर पिछाडीवर गेलेत.
Jul 4, 2012, 06:00 PM ISTविधानपरिषदेचा निकाल आज, कोण मारणार बाजी?
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी आज होते आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे... मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी सोमवारी मतदान झालं.
Jul 4, 2012, 07:49 AM IST