राज्यात निर्भया निधी खर्च न करणाऱ्या जबाबदारांना नोटीस
औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. अनिल एस. किलोर यांनी सुमोटो याचिका दाखल करून घेतली
Dec 19, 2019, 11:40 AM IST'निर्भया' निधीचा एक पैसाही फडणवीस सरकारने खर्च केला नाही'
राज्य सरकारने निर्भया निधीतील एक पैसाही खर्च केला नसल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 2, 2019, 09:06 PM ISTअर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी ‘निर्भया निधी’
दिल्ली गँगरेप घटनेचे पडसाद यंदाच्या अर्थसंकल्पावरही उमटले आहेत. भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. या निधीला ‘निर्भया निधी’ हे नाव देण्यात आलं आहे.
Feb 28, 2013, 02:30 PM IST