बाप्पाचं निर्माल्य उजळवेल तुमची त्वचा, केस होतील घनदाट.. फक्त कसं वापरायचं? ते जाणून घ्या
Beauty Tips : सगळीकडे सध्या गणेशोत्सवाच उत्साहाच वातावरण आहे. घरात पूजा, अर्चा केली जाते यामधून निर्माण होणाऱ्या निर्माल्याचं पुढे काय? असा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. पण हेच निर्माल्य तुमचं सौंदर्य वाठवण्यास करेल मदत.
Sep 26, 2023, 06:38 PM IST