...या मतदारसंघात लोकसभा निवडणूक रद्द होण्याची शक्यता
निवडणूक आयोगानं यासंबंधी राष्ट्रपतींना शिफारस धाडल्याचं समजतंय
Apr 16, 2019, 08:35 AM ISTमायावतींनी केली निवडणूक रद्द करण्याची मागणी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालानंतर मायावतींनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीत गडबड झाली असल्याचा आरोप केला आहे. इव्हीअम मशीनमध्ये गडबड केल्याचा आरोप मायवतींनी केला. कोणतंही बटन दाबलं तरी भाजपलाच मत जात होतं असा आरोप त्यांनी केला आहे. मायावतींच्या पक्षाचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे.
Mar 11, 2017, 02:37 PM IST