नॅनो विमानाचे वजन १९८ ग्रॅम

नॅनो विमान, वजन केवळ १९८ ग्रॅम

अवघ्या १९८ ग्रॅम वजनाच्या नॅनो विमानाची निर्मिती ब्रिटनने केली आहे. हे जगातील सर्वात लहान विमान असले तरी त्याची निर्मिती मोठ्या कामगिरीसाठी झाली आहे.

Aug 9, 2012, 12:08 AM IST