सोन्याचं शर्ट : हौसेला मोल नाही, होऊ दे खर्च!
हौसेला मोल नसते. होऊ दे खर्च. अशी परिस्थिती राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये दिसत आहे. अनेक नेते आणि मंत्री प्रचंड पैसा पाण्यासारखा खर्च केल्याने चर्चेत राहिले आहेत. यात मंत्री भास्कर जाधव, सुनील तटकरे, लक्ष्मण जगताप, इद्रीस नाईकवाडी आदींची नावे चर्चेत राहिली. आता तर सोन्याचा शर्ट घालण्यारांच्या नावाची भर पडले.
Aug 8, 2014, 08:47 PM ISTयेवल्याचा गोल्डमॅन....4 किलोचा सोन्याचा शर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2014, 08:24 PM IST