उपचाराला पैसे नसल्याने पतीचा मृत्यू, पत्नीनं उभारलं हॉस्पिटल
आजारपण काय असतं हे रुग्णांच्या नातेवाईकांना नीट माहित असतं. त्याही पेक्षा गरीबाच्या घरात आजार काय असतो, हे तर न विचारलेलंच बरं.
Sep 15, 2018, 11:04 PM ISTपत्नीचा फोटो काढताना दरीत पडून पतीचा मृत्यू
उंचावर फोटो काढताना, एक छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते, हे दिसून आलं आहे.
Mar 19, 2017, 08:36 PM ISTक्रूर नियती : पतीचा मृत्यू आणि गर्भवती असल्याची बातमी एकाच दिवशी!
आयुष्य आणि नियती किती भयानक खेळ खेळू शकते, याचंच हे उदाहरण... गेल्या सात वर्षांपासून आई बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तिचं स्वप्न तर पूर्ण झालं... पण, त्या दिवशी तिच्या पतीवर अंत्यसंस्कार होत होते...
Nov 18, 2014, 02:07 PM ISTगॅस संपल्याने पत्नीने पतीलाच गोळी घातली
गॅस सिलिंडरचा कोठा कमी झालाय. त्यातच संतापाची बाब म्हणजे सिलिंडरचे दरही वाढविले गेलेय. आता या महागाईत गृहिणीही होरपळून निघाल्यात. गॅस संपल्याने पत्नीचा पाराच चढला आणि तिने थेट पतीला गोळी घातली. यात पतीचा मृत्यू झाल्याची घटना इंदौरमध्ये घडलीय.
Feb 20, 2013, 05:47 PM IST