स्वित्झर्लंडच्या पक्षाने भारताला म्हटले भ्रष्ट; स्विस बॅंकेचा डेटा द्यायलाही केला विरोध
स्वित्झर्लंडमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या स्विस पीपल्स पार्टी (एसवीपी)ने भारतासह ११ देशांना भ्रष्ट आणि हुकूमशाहीवाले देश संबोधत करचुकवेगिरी किंवा करफसवेगिरीशी संबंधीत डेटा देण्यास नकार दिला आहे.
Aug 14, 2017, 10:25 PM IST'म्हणून टार्गेट केलं जातं'
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून वादामध्ये अडकले आहेत.
May 12, 2016, 06:29 PM ISTअमिताभ बच्चन यांना आयकर विभागाचे प्रश्न
पनामा पेपर लीक प्रकरणी आयकर विभागानं अमिताभ बच्चन यांना काही प्रश्न पाठवले आहेत.
Apr 25, 2016, 10:32 PM ISTअमिताभ बच्चन पुन्हा गोत्यात
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपर आणि इंडियन एक्स्प्रेस यांनी केला होता.
Apr 21, 2016, 07:16 PM ISTअमिताभ बच्चन यांना मोदी सरकारचा दणका
पनामा पेपर लिकमध्ये नाव आल्यामुळे अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतचा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर बनवण्याचा निर्णय थांबवण्यात आला आहे.
Apr 18, 2016, 09:24 PM ISTपनामा पेपर प्रकरणावर ऐश्वर्याचं मौन
ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपरमध्ये करण्यात आला होता.
Apr 14, 2016, 06:00 PM IST