हाफिजच्या सुटकेवरुन राहुल गांधींनी साधला नरेंद्र मोदींवर निशाणा
आज मुंबईवरील २६/११ या दहशतवादी हल्ल्याला ९ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यातील निष्पाप बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Nov 26, 2017, 10:59 AM ISTआता तर चीननंही केलं मान्य, २६/११ मागे पाकिस्तानचाच हात
चीननं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं मान्य केलंय.
Jun 7, 2016, 03:58 PM ISTभारत-अमेरिका द्विपक्षीय चर्चा!
Jan 25, 2015, 03:58 PM IST"ज्या विषयातलं कमी कळतं, त्यावर मोदींनी बोलू नये!"
परराष्ट्र धोरणावर नरेंद्र मोदींनी टीका केल्याबद्दल परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. ज्या विषयातलं ज्ञान मर्यादित आहे, त्याबद्दल बोलू नये, असा टोमणा मारत खुर्शीद यांनी मोदींना ‘सल्ला’ दिला आहे.
May 13, 2013, 04:37 PM IST