शौचालयाला जायला जागा नसल्यामुळे जाळल्या ३० गाड्या
शौचालायासमोर दाटीवाटीने लावलेल्या दुचाकींमुळे शौचालयात जायला जागा नसल्याचा राग येऊन गाड्याच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली.
Jul 9, 2017, 07:39 PM ISTपुण्यातल्या 'त्या' मतदानाच्या EVMमध्ये छेडछाड नाही
२०१४ मध्ये पुण्यातल्या पर्वती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत, तिथल्या ईव्हीएममध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालंय.
Jul 4, 2017, 11:01 PM IST