पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी

काश्मीरप्रश्नी युध्द पाकिस्तानला परवडणारं नाही

पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी काश्मीर समस्या चर्चा आणि राजनैतिक मार्गानेच सोडवावा लागेल कारण पाकिस्तानला २१व्या शतकात युध्द परवडणार बाब नसल्याचं मान्य केलं.

Feb 6, 2012, 11:19 AM IST